अ. क्र. | पुस्तकाचे शिर्षक | थोडक्यात विवरण | पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक | वर्ष | चालू आवृत्ती |
१ | रिचर्ड्सची कलामिमांसा (सहलेखक शिवाजी गउळकर) | आय.ए. रिचर्डस या ब्रिटिश समिक्षकाच्या विचाराच्या आधारे पाश्च्यात्त्य समिक्षाविचारांची मराठीत प्रथमच चर्चा करणारे पुस्तक | मराठवाडा साहित्य परिषद प्रकाशन | १९६० | नाही |
२ | रुपवेध | सौंदर्यशास्त्र , साहित्यासिद्धांत आणि साहित्यसमिक्षा यांच्याशी संबंधीत सामिक्षा लेखांचा संग्रह ज्यात सामिक्षेच्या रासिक सापेक्षतेवर त्यानी भर दिला आहे. | देशमुख आणि कंपनी | १९६४ | देशमुख आणि कंपनी |
३ | मागोवा | भारतिय संगित , लोकायततत्त्वज्ञान , लोकसाहित्य, शाकुंतल इ. विविध विषयांबरोबरच ऐतिहासिक लेखांचा संग्रह | देशमुख आणि कंपनी | १९६७ | देशमुख आणि कंपनी |
४ | जागर | भारतिय इतिहास , राजकारण, अर्थशास्त्र व धर्म इ. विविध विषयांवरील लेखांचा संग्रह | देशमुख आणि कंपनी | १९६९ | देशमुख आणि कंपनी |
५ | शिवरात्र | विवेकवादी व इहवादी विचारप्रणालीचा पुरस्कार करणार्या लेखांचा संग्रह | साधना प्रकाशन | १९७० | देशमुख आणि कंपनी |
६ | धार आणि काठ | प्रवृत्ती-प्रवाहाच्या अंनुषंगाने मराठी कादंबरीचा आढावा घेणारा विष्लेषणात्मक सामिक्षा ग्रंथ | देशमुख आणि कंपनी | १९७१ | देशमुख आणि कंपनी |
७ | वाटा माझ्या तूझ्या | लोकशाही, राष्ट्रवाद , समाजवाद, भारतिय राजकारण, जातियतेचे प्रश्न , सेक्युलँरिझम इ. विविध विषयांवर प्रश्नोत्तररूपी ग्रंथ | राष्ट्र सेवादल प्रकाशन | १९७३ | देशमुख आणि कंपनी |
८ | पं.नेहरू एक मागोवा (सहलेखक ना.गो. राजुरकर) | पं.नेहरू यांच्या राजकिय व परराष्ट्र धोरणाचा मागोवा घेणारा ग्रंथ | साधना प्रकाशन | १९७३ | पद्मगंधा |
९ | पायवाट | मराठी सामिक्षा, कविता, आणि नाटक, या वाङमयप्रकारावरील समिक्षा लेखांचा संग्रह | मजेस्टीक प्रकाशन | १९७४ | नाही |
१० | यात्रा | सामाजिक विषयावरील विविध संकिर्ण लेखांचा संग्रह | शारदा प्रकाशन | १९७७ | नाही |
११ | ओळख | रससिद्धांत, सौंदर्यमिमांसा, मराठी नाटक व कादंबरी इ. वाङमयीन विषयांवरील लेखसंग्रह | साहित्य साधना प्रकाशन | १९७८ | नाही |
१२ | छ. शिवाजी महाराज जिवन रहस्य | जनबोध प्रकाशन | १९७८ | देशमुख आणि कंपनी | |
१३ | लोकशाही अन्वय आणि अर्थ | जनबोध प्रकाशन | १९७९ | अभयारण्य मधे सामाविष्ट | |
१४ | छाया प्रकाश | आणिबाणीच्या पार्श्वभुमीवरील विविध लेखांचा संग्रह | जनबोध प्रकाशन | १९७९ | देशमुख आणि कंपनी |
१५ | वर्ण वर्ग निराकरणाचा लढा | साधना प्रकाशन | नोंद नाही | नाही | |
१६ | भजन | दलित समस्या व दालित साहित्यावरील लेखांचा संग्रह. | श्री विद्या प्रकाशन | १९८१ | देशमुख आणि कंपनी |
१७ | आकलन | प्रामुख्याने भारतिय राजकारण व समाजकारणातील लोकप्रिय नेत्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करणार्या लेखांचा संग्रह | देशमुख आणि कंपनी | १९८५ | देशमुख आणि कंपनी |
१८ | मनुस्मृती काही विचार | मनुस्मृती या हिंदूंच्या एका प्राचीन विवाद्य धर्मग्रंथाचे मुलगामी विवेचन करणारा ग्रंथ | लोकवाङमय गृह | १९८२ | देशमुख आणि कंपनी |
१९ | आरक्षणाचा प्रश्न | आरक्षणाची चालू राहण्याची आवश्यकता समजून सांगणारी पुस्तीका | आंतरभारती प्रकाशन | १९८३ | नाही |
२० | हमीद दलवाई | हमीद दलवाइ याच्यावरील लेखाची पुस्तीका | साधना प्रकाशन | माहिती नाही | नाही (वाटचाल मधे समाविष्ट) |
२१ | हैद्राबाद विमोचन आणि विर्सजन | हैद्राबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधीत लेखांचा संग्रह | म.सा.प. आंध्रप्रदेश | १९८५ | नाही |
२२ | अभयारण्य | स्वातंत्र्य आणि लोकशाही या संकल्पनेसंबंधी विविध लेखांचा संग्रह | नरहर कुरुंदकर साहित्य प्रकाशन संस्था | १९८५ | देशमुख आणि कंपनी |
२३ | अन्वय | स्वातंत्र्य आणि लोकशाही या मुल्यांसाठी सतत लढा दिलेल्या कांही निवडक नेत्याच्या मुल्यमापनात्मक लेखांचा संग्रह | नरहर कुरुंदकर साहित्य प्रकाशन संस्था | १९८६ | देशमुख आणि कंपनी |
२४ | त्रिवेणी | ययाती, भगवान श्री कृष्ण व समर्थ रामदास याविषयांवरील भाषणांचा संग्रह | इंद्रायणी साहित्य | १९८६ | नाही |
२५ | वारसा | महाभारत व गितारहस्यावरील लेखांचा संग्रह | इंद्रायणी साहित्य | १९८७ | व्यासाचे शिल्प मधे समाविष्ट |
२६ | अभिवादन | जेष्ठ साहित्यिक आणि गुरुतुल्य व्यक्ती नांदापुरकर, काहाळेकर, माडखोलकर, आठवले यांच्यावरील लेखांचा संग्रह | इंद्रायणी साहित्य | १९८७ | नाही |
२७ | परिचय | मध्ययुगीन साहित्यावरिल विवीध ग्रंथांच्या प्रस्तावना व परिक्षणे | इंद्रायणी साहित्य | १९८७ | नाही |
२८ | वाटचाल | आत्मचरित्रात्मक ललित लेख व व्यक्तीचित्रांचा संग्रह | इंद्रायणी साहित्य | १९८८ | नाही |
२९ | रससुत्र | भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील सहाव्या प्रकरणावर आधारीत विवेचनात्मक ग्रंथ | इंद्रायणी साहित्य | १९८८ | नाही |
३० | डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक मुल्यमापन | साधना साप्ताहीकात प्रकाशीत झालेली लेखमाला पुस्तीकेच्या रुपात छापण्यात आली. हे लेख आकलन या ग्रंथात आहेत. | सविता प्रकाशन | १९९१ | आकलन मधे समाविष्ट |
३१ | व्यासाचे शिल्प | महाभारतावरील विविध लेखंचा संग्रह, यात त्रिवेणी व वारसा या पुस्तकांमधील विषयाशी संबंधीत लेखही घेतले आहेत. | इंद्रायणी साहित्य | १९९४ | देशमुख आणि कंपनी |
३२ | रंगविर्मष | नाट्यविषयी लेखांचा संग्रह | इंद्रायणी साहित्य | १९९१ | नाही |
३३ | निवडक पत्रे | रा. ज. देशमुख व सुलोचना देशमुख यांना लिहिलेल्या दीर्घ पत्रांचे संपादीत संकलन. | देशमुख आणि कंपनी | १९९३ | देशमुख आणि कंपनी |
३४ | रंगशाळा | पौर्वात्य काव्यशास्त्र व प्राचीन भारतिय रंगभुमी या विषयावरील ग्रंथ | देशमुख आणि कंपनी | १९९४ | देशमुख आणि कंपनी |
३५ | राष्ट्रवाद आणि समाजवाद | राष्ट्रवाद आणि समाजवाद यांचे विवेचन करणारी पुस्तीका | संगत प्रकाशन | १९९५ | नाही |
३६ | निवडक नरहर कुरुंदकर खंड १ व्यक्तीवेध | कुरुंदकरानी लिहिलेली व्यक्तीचीत्रे व तीन वेगवेगळया काळातील संपादकांनी लिहिलेले कुरुंदकरांचे व्यक्तीचीत्र | देशमुख आणि कंपनी | २०१३ | देशमुख आणि कंपनी |
३७ | निवडक नरहर कुरुंदकर खंड २ ग्रंथवेध भाग १ | श्रीमान योगी व इतर निवडक दिर्घ प्रस्तावनांचा संग्रह | देशमुख आणि कंपनी | २०१५ | देशमुख आणि कंपनी |
३८ | निवडक नरहर कुरुंदकर खंड ३ ग्रंथवेध भाग २ | निवडक प्रस्तवना व परिक्षणे | देशमुख आणि कंपनी | १०१७ | देशमुख आणि कंपनी |
३९ | गोळवलकर गुरुजी आणि म. गांधी | शिवरात्र मधील एका लेखाची प्रासंगीक पुस्तीका | मुंबइ सर्वोदय मंडळ | २००२ | देशमुख आणि कंपनी (शिवरात्र या पुस्तकात) |
४० | थेंब अत्तराचे | काव्यसंग्रहाच्या निवडक प्रस्तवना व काविताविषयक लेखंचा संग्रह | इंद्रायणी साहित्य | २००२ | नाही |
भाषांतरे | |||||
१ | Manusmrutee Conteporary Thoughts Translated by Dr. Madhukar Deshpande | Bombay Popular Prakashan | 1993 | देशमुख आणि कंपनी | |
२ | Pathway to a Progressive India Tranlated by Abhay Datar | देशमुख आणि कंपनी | देशमुख आणि कंपनी | ||
३ | Chatrapati Shivaji Maharaj Secrets of His Life! His Successes (छ. शिवाजी महाराज जिवन रहस्य) | Vishwakarma Publication | 2020 | Vishwakarma Publication | |
४ | The Thinkar and The Statesman (Translation of प.नेहरु एक मागोवा) | Manthan Publications | 1983 | No information | |
५ | मनुस्मृती समाज आर इतिहास के आइने में अनुवाद शिवप्रताप | संवाद प्रकाशन | २०१८ | संवाद प्रकाशन | |
६ | छ. शिवाजी महाराज जिवन रहस्य (कन्नडा) भाषांतर चंद्रकांत पोकळे | सपना बुक हाउस | सपना बुक हाउस | ||
नरहर कुरुंदकर यांच्यावरील पुस्तक | |||||
शिर्षक | लेखक | प्रकाशक | |||
१ | संगत नरहरची | मधू कुरुंदकर | साधना प्रकाशन | ||
२ | आठवणितील नरहर कुरुंदकर | गोविंद कुलकर्णी | |||
३ | आचार्य नरहर कुरुंदकरांचे विचारधन | ल.स. देशपांडे , शैलजा वाडिकर | |||
४ | ज्ञानर्शी नरहर कुरुंदकर | भुजंग वाडीकर | २००५ | संगत प्रकाशन | |
५ | सर्वांचे गुरुजी | भगवान अंजनीकर | १९९९ | निर्मल प्रकाशन | |
६ | नरहर कुरुंदकर कादंबरी विचार | यशपाल भिंगे | |||
७ | नरहर कुरुंदकर धर्मचिकित्सा | रेणुकादास बारबिंड | |||
८ | गोदातटीचे केलासलेणे | स. द.पं.जोशी | मराठी साहित्य परिषद, तेलंगण | ||
९ | गुरुदक्षिणा | शरद देउळगावकर | १९९६ | रुपवेध प्रकाशन , परभणी | |
१० | युवाकंप नरहर कुरुंदकर विषेशांक | स. प्रल्हाद लुलेकर | |||
११ | नरहर कुरुंदकर विशेषांक - पिपल्स कोलेज | ||||
१२ | प्रतिष्ठान - नरहर कुरुंदकर विशेषांक | जाने/एप्रिल १९८४ | |||
१३ | अनुष्टुभ नरहर कुरुंदकर विशेषांक | जुलै / आगस्ट १९८३ | |||
१४ | विचारवंत नरहर कुरुंदकर | ल.सं. देशपांडे | गंधर्व वेद प्रकाशन | ||
१५ | विचारयात्रा कुरुंदकरांचे राजकिय लिखाण:मर्म आणि मर्यादा | न. गो. राजुरकर | १९९९ | कल्पना प्रकाशन |
रूपवेध
प्रस्तावना
१.मर्ढेकर : कला मीमांसा
२.समीक्षा: प्राथमिक ओळख
३.ललित कलाकृतीतील निवेदन
४. सौंदर्य काय नाही?
५.काही साहित्य शास्त्रीय प्रश्न
६.साहित्यकृती चांगली आणि श्रेष्ठ
७.प्रोढत्वी निज शैशवास जपणे
८.मर्ढेकरांची साहित्य समीक्षा
९. भरतमुनी आणि रस
मागोवा
प्रास्ताविक
१.भारतीय संगीत: एक आढावा
२.शकुंतला: इतिहास, पुराण आणि काव्य
३.बेंद्रे यांचा संभाजी
४.लोकसाहित्याची रूपरेखा
५.त्र्यंबक शंकर शेजवलकर
६.लोकायत
जागर
१. बुद्धीजीवी वर्गातील वैफल्य
२.राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम
३.समाजवादी शक्तीची पीछेहाट
४.मार्क्सवाद: तत्व व व्यवहार
५.विकेंद्र्करण: एक दृष्टीकोण
६ महात्मा गांधी : काही चिंतन
७. शांतीदूत नेहरू
८. सेक्युलारिझम आणि इस्लाम
९. धर्मग्रंथ : अनुयायी जीवन
१० राजकीय शोध व बोध
अभयारण्य
१. नरेची केला हिन किती नर <p>
२. स्वातंत्र्य म्हणजे काय? <p>
३. स्वातंत्र्य आणि जवाबदारी <p>
४. व्यक्तिपूजा: एक चित्कीत्सा <p>
५. गुलामगिरीच्या निमित्ताने <p>
६. समाजवाद कल्पना व वास्तव <p>
७. दादा धर्माधिकारी आणि स्त्री स्वातंत्र्य <p>
८. आपल्या नितीमुल्याची उलट तपासणी <p>
९. कला व्यवहारातील स्वातंत्र्याचा प्रश्न <p>
१०. स्वातंत्र्य हे कला मूल्य नव्हे <p>
११. एकाधिकारशाही <p>
१२. आधुनिकता आणि जाती धर्मातीतता <p>
१३. आपली सांस्कृतिक गुलामगिरी <p>
१४. स्त्री पुरुष संबध आणि स्वातंत्र्य <p>
१५. करुणेचे दोन अर्थ <p>
१६. आणीबाणी आणि साहित्यिक<p>
१७. पुन्ह: एकदा स्वातंत्र्य <p>
अभिवादन
१. मुक्त मयुरांची भारते <p>
२. प्रो. कोसंबी आणि भगवदगीता <p>
३. कै. कहालेकर व रसचर्चा <p>
४. शी. ग. त्र्य. माडखोलकर <p>
५. प्राचार्य अनंत दामोदर आठवले<p>
आकलन
१. नेताजींचे पुण्यस्मरण <p>
२. सरदार पटेल : काही समज-गैरसमज <p>
३. डॉ. आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने <p>
४. शुद्र पूर्वी कोण होते? <p>
५. णमो अरहंताण <p>
६. महात्मा गांधी आणि सामाजिक सुधारणा <p>
७. सम्राट अकबर <p>
८. आचार्य विनोबा भावे <p>
अन्वय
राजकारणातील एकाधिकारशाही, सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातील जातीयवाद आणि हिंदु मुसलमानांच्या एकते आड येणारा धर्म ह्या तीन अंगानी भारतातील ज्या महत्वाच्या समाजसुधारकांनी कार्य केले त्यांच्या कर्तृत्वाचा अन्वय लावणारे लेख ह्या संग्रहात संकलित केले आहेत.
१. लोकहितवादी <p>
२. राजर्षी शाहू <p>
३. स्वातंत्र्यवीर सावरकर<p>
४. मार्क्स व गांधी <p>
५. कर्मवीर भाऊराव पाटील<p>
६. कर्मयोगी अण्णासाहेब सहस्रबुद्धे<p>
७. लॉर्ड माउंटबातन <p>
८ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन<p>
९. एकाधिकारशाही <p>
१०. जातीयवादी गोमंतक<p>
११. धर्म आणि मन <p>
भजन
१. वर्ग-वर्ण समन्वय :माझी भूमिका<p>
२. दलितानी कोषातून बाहेर पडावे <p>
३. आवर्त <p>
४. महाडचा मुक्तिसंग्राम<p>
५. अमेरिकन निग्रो : साहित्य अणि संस्कृती <p>
६. उत्थानगुम्फा <p>
७. बहिष्कृत भारतातील अग्रलेख : ग्रंथपरिक्षण<p>
छायाप्रकाश
१. निमित इसापानितीचे <p>
२.फेसिज़म : फेसिज़म : फेसिज़म <p>
३. लोकशाही : अन्वय अणि अर्थ <p>
४. लोकशाही म्हणजे काय? <p>
५. एक ध्येयनिष्ठ काम्युनिस्ताचा कबुलीजवाब <p>
६. वस्तुस्थितीचे अटळ आव्हान आणि मार्क्सवादी <p>
७. जनता पक्षापुढील आव्हाने <p>
८. संपूर्ण क्रांतीची दिशा <p>
९. आणीबाणी आणि साहित्यिक <p>
१० मै धुनी युवाकोंकी तरवाश में हूँ <p>
धार आणि काठ
"DHAR ANI KATH" The stream and its banks is a monumental work of late Narhar Kurundkar. <p>
It is a review of the trends exhibited by Marathi novel since its inception in the middle of 19th century. <p>
In the foreword written to this book, Kurundkar explains how the concept evolved and matured over a period of twenty long years. <p>
Our minds boggle at the thought that Kurundkar must have read with care over a thousand novels written over a span of more than hundred years and tried to identify those which were trend setters. <p>
He acknowledges the credit due to his predecessors, one Mr K. B. Marathe was the first person , who in the year 1972 stressed the need for portraying reality in literature. Thus Kurundkar not only read the novels but their criticism over a span of hundred years.
Starting from "Yamuna Paryatan" the first Marathi novel (published in 1857) Kurundkar mentions "Muktamala" (1861), "Mochangad" (1871), to highlight the romanticism of the early Marathi novels. Then he mentions H.N.Apte as the most successful novelist of 19th century. Later in the text he evaluates major novelist of 20th century and highlights their limitations. <p>
The trend setter novels selected by Kurundkar are <p>
इंदू काळे व सरला भोळे (वामन मल्हार जोशी)
ब्राम्हणकन्या (केतकर)
अखेरचे बंड ( ना. सी. फडके )
ययाती (वी.स. खांडेकर)
चंदनवाडी ( ग.त्र्य. माडखोलकर )
बळी (विभावरी शिरुरकर )
रात्रीचा दिवस (बा. सी. मर्ढेकर)
रणांगण (विश्राम बेडेकर)
गारंबीचा बापू (श्री. ना. पेंडसे)
स्वामी (रणजीत देसाई)
सावित्री ( पु. शी. रेगे)
कोसला (भालचंद्र नेमाडे )
कोंडूरा ( चिं. त्र्य. खानोलकर) <p>
"DHAR ANI KATH" was published in 1971. Now, forty years later, there is still no other comparable work published. <p>
Sadly, the review of progress (if any) of Marathi novel over last forty years has not been taken comprehensively!
हैद्राबाद : विमोचन आणि विसर्जन
१. माझा मराठवाडा <p>
२. माळरानावरील कवडसे <p>
३. एकोणिसशे अडतीसचा हैदराबादचा लढा <p>
४. स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरणी पत्र व चर्चा <p>
५. एक राजकारणी संन्यासी : स्वामीजी <p>
६. अध्यात्मवादी स्वातंत्र्याचे उपासक : स्वामी रामानंदतीर्थ <p>
७. कुरुंद्यात स्वातंत्र्य आले <p>
८. नांदेडचे झेंडा प्रकरण <p>
९. वेड्या राजकारणाचे आभार <p>
१० शेवटचा निझाम <p>
११. एजंट जनरल <p>
१२. हैद्राबादचे विलीनीकरण <p>
१३. हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील काही कथा <p>
१४. भांगडिया स्मारक व्याख्यानमाला , सेलू तीन व्याख्याने <p>
ओळख
१. भाऊसाहेब खांडेकर आणि त्यांचे वाचक <p>
२. ययातीच्या निमित्ताने <p>
३. दुर्दैवी ययाती <p>
४. सुर्यपुत्राच्या निमित्ताने <p>
५. जन्मदुर्दैविच्या निमित्ताने <p>
६. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत <p>
७. प्राचीन काव्यशास्त्र आणि रसभाव विचार <p>
८. पाटणकरांची सौंदर्यमीमांसा <p>
९. कै. श्रीपाद्कृष्ण कोल्हटकर आणि संप्रदाय <p>
१०. नाटककार खाडिलकर <p>
११. लोकसाहित्याचे अंत:प्रवाह<p>
परिचय
१. वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वर प्रणीत भक्तियोग - डॉक्टर स. रा. गाडगीळ: ग्रंथपरीक्षण <p>
२. शक्तीपिथाचा शोध. <p>
३. मुडलीगीचे स्वामी <p>
४. महानुभाव संशोधन <p>
५. चक्रपाणी <p>
६. मंथन <p>
७. शोधमुद्रा <p>
८. छत्रपती शिवाजी महाराज <p>
९.अठराशे सत्तावन्नच्या वीर महिला <p>
पायवाट
१. देवलांची शारदा <p>
२. पोत <p>
३. वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक<p>
४. केशवसुत काही प्रतिक्रिया <p>
५. आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय?<p>
६. नारायण सुर्वे यांची कविता <p>
७. नाट्यछटेच्या निमित्ताने <p>
८. गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षा<p>
रूपवेध
प्रस्तावना<p>
१.मर्ढेकर : कला मीमांसा<p>
२.समीक्षा: प्राथमिक ओळख<p>
३.ललित कलाकृतीतील निवेदन <p>
४. सौंदर्य काय नाही?<p>
५.काही साहित्य शास्त्रीय प्रश्न<p>
६.साहित्यकृती चांगली आणि श्रेष्ठ <p>
७.प्रोढत्वी निज शैशवास जपणे <p>
८.मर्ढेकरांची साहित्य समीक्षा<p>
९. भरतमुनी आणि रस <p>
शिवरात्र
१. श्री गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी <p>
२. श्री गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य <p>
३. गांधी हत्या आणि मी <p>
४. खान अब्दुल गफारखान <p>
५. मौलाना आझाद: एक स्मरण<p>
६. अच्चुतराव पटवर्धनांच्या सहवासात एक दिवस<p>
७. आधुनिक भारतीय राजकारणात मुसलमानांचा प्रश्न<p>
८. मुसलमानांच्या विचारासाठी काही प्रश्न <p>
९. बनतावालांच्या संदर्भात <p>
नरहर कुरुंदकर, रा. ज. देशमुख व सौ. सुलोचनाबाई देशमुख यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराचा हा संग्रह. साहित्य, साहित्यिक, राजकीय चर्चा, पूर्णपणे वैचारिक, घरगुती घडामोडी, संस्था, निवडणुका अर्थशास्त्र असे अनेक विषय या दीर्घ पत्रांमधून हाताळले गेले आहेत . श्री. जया दडकर यांनी अत्यंत मेहनतीने १००- १२५ पत्रांमधून निवडक पत्रे काढून, त्यांना योग्य त्या टीपा आणि संदर्भ देत हे किचकट काम अत्यंत रेखीवपणे पूर्ण केले आहे. संग्रहात समाविष्ट असलेले प्रकाशकाचे मनोगत "ऋणानुबंध" मधला पुढील उताऱ्यात या संग्रहामागची भूमिका व्यक्त
"कुरुंदकरांच्या प्रकाशित पुस्तकावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन केले जाईलच . पण ते साहित्यिक, विवेचक , समीक्षक, व अभ्यासू म्हणून. त्यापलीकडचे त्यांचे लोभस व उत्तुंग व्यक्तिमत्व केवळ या पत्रसंग्रहावरूनच स्पष्ट होण्यासारखे आहेत. त्यांची प्रज्ञा किती विविधस्पर्शी होती , तिचे निकष किती धारधार व तीक्ष्ण होते, त्यांच्या लिखाणामागचा भावना व प्रेरणा काय होती याच सम्यक ज्ञान या पत्रामधून उपलब्ध होत."
मनुस्मृती: काही विचार या नरहर कुरुंदकरांच्या ग्रंथाचे डॉ. मधुकर देशपांडे यांनी इंग्रजीभाषेत केलेला हा अनुवाद आहे.
नरहर कुरुंदकरांनी काव्य या साहित्य प्रकारावर प्रस्तावना , परीक्षणे व विवेचन असे माध्यम वापरून केलेल्या भाष्याचा हा संग्रह असे याचे स्वरूप आहे. १९५३ सालापासून तीस पेक्षा जास्त काव्य संग्रहांना त्यांनी प्रस्तावना दिल्या. जिथे कविता आवडल्या तिथे त्या संग्रहातील कवितेबद्दल लिहिलेले आहे . काही आशीर्वादपर प्रस्तावना लिहिताना वांङमयीन प्रश्नांवर भाष्य केले आहे . अशा सोदाहरण केलेल्या काव्यचर्चेचा फायदा रसिक आणि अभ्यासक या दोघानाही काव्यप्रकारातील गुणदोषांची माहिती होण्याच्या दृष्टीने हा संग्रह उपयुक्त ठरेल .
हे पुस्तक संशोधनात्मक ग्रंथांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा संग्रह आहे. अतिप्राचीन वेदपूर्व युगापासून ते १८५७च्या पर्यंतच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या अथवा मूलगामी संशोधन करणाऱ्या ग्रंथाचा हा परिचय आहे. फक्त "महानुभाव संशोधन" हा लेख घेताना निवडीच्या तत्वाशी फारकत घेतली आहे . तो ग्रंथ परिचय या सदरात मोडणार नाही. पण अभ्यासकांची सोया व्हावी म्हणून हा लेख इथे घेतला आहे.
प्रा. कुरुंदकरांच्या निधनानंतर अप्रकाशित लेखांचे प्रकाशन करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकारातून याचे प्रकाशन झाले .
ओळख
प्रा. कुरुंदकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या ग्रंथपरीक्षण स्वरूपाच्या लेखांचा हा संग्रह आहे. वेगवेगळ्या निमित्ताने एखाद्या ग्रंथावर जे काही लिहिले गेले ते एकत्रितपणे इथे समाविष्ट केले गेले आहे
भाउसाहेब खांडेकर आणि त्यांचे वाचक, ययातीच्या निमित्ताने, दुर्दैवी ययाती या लेखांत "ययाती" या कादंबरीबाबत एकत्रित विचार या तीन लेखात घेतले आहेत. कर्ण या विषयावर अनेकदा लिहिलेले, "सूर्यपुत्र" या ग्रंथाच्या निमित्ताने एकत्रित मांडले आहे . या शिवाय कै . भाऊसाहेब माडखोलकरांच्या "जन्म दुर्दैवी " चे परीक्षण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या "आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा" चे परीक्षण, 'रसभावविचार' या र.प. कंगलेच्या पुस्तकाच्या निमित्ताने प्राचीन काव्यशास्त्रावरची चर्चा , र. भा. पाटणकर यांच्या 'सौन्दर्यमीमांसा', मो.र. करंदीकर यांच्या कै . श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , 'नाटककार खाडिलकर' हे वा. ल. कुलकर्णी यांचा ग्रंथ, डॉ. प्रभाकर मांडे यांच्या 'लोकसाहित्याचे अंत:प्रवाह' अशा ग्रंथांचे परीक्षण या संग्रहात येते.
व्यासांचे शिल्प
प्रा. नरहर कुरुंदकरांनी महाभारतावर वेगवेगळ्या वेळी केलेल्या लिखाणाचा हा संग्रह आहे . वारसा, त्रिवेणी, अभिवादन, यात्रा या पूर्व प्रकाशित ग्रंथांमधील महाभारतावरील लिखाण एकत्रितपणे या संग्रहात घेतले आहे. भिक्षू उत्तम बोधी यांचा महाभारताची ऐतिहासिकता, चिकित्सक आवृत्ती , ययाती , भीष्म, कृष्ण, कर्ण , गांधारी ,या व्यक्तिरेखा युगांत, गीतारहस्य , मूळ गीतेचा शोध, मुक्त मयूरांची भारते इत्यादी ग्रंथाच्या निमित्ताने महाभारताचे त्यांना जाणवलेले रूप या बाबींचा वाचकांना परिचय होईल.
वाटचाल
स्वगते, मनोगते आणि शब्दचित्रे असलेले हे सगळे लेख या संग्रहात एकत्रित केलेले आहेत .
"लेखक लिहितो त्यावेळी तू प्रत्यक्ष लेखन विषयाबद्दल लिहीत असला तरी अप्रत्यक्षपणे तो स्वतःला प्रकट करत असतो. त्यामुळे लेखकाचे लेखन हे एक प्रकारचे आत्मकथनही असते. ........ लेखन विषय आप्तस्वकीय असला तर लेखकाच्या आत्मकथनाला जास्त वाव मिळतो..... या दृष्टीने या संग्रहातील विविध व्यक्तिरेखांना महत्व आहे. 'वाटचाल' मधे प्रा. नरहर कुरुंदकरांचे आत्मचरित्र अशा रीतीने न काळात वाचकांच्या मन:पटलावर साकार होत जाते.
मनुस्मृती : काही विचार
रससूत्र
त्रिवेणी
प्रा. नरहर कुरुंदकर यांनी अमरावती नगर वाचनालयात दिलेल्या तीन व्याख्यानांचे शब्दांकन करून त्यांच्या निधनानंतर हा संग्रह प्रकाशित केला गेला . ययाती, भगवान श्रीकृष्ण आणि समर्थ रामदास या तीन लेखांपैकी, पहिले दोन लेख "व्यासांचे शिल्प" या संग्रहात समाविष्ट करण्यात आले. समर्थ रामदास निवडक नरहर कुरुंदकर या प्रकल्पाचा भाग म्हणून योग्य वेळी प्रकाशित करू.
आणीबाणीच्या कालखंडात आणि पुढे आणीबाणीच्या संदर्भात प्रा. कुरुंदकरांनी जे काही लिहिले आणि बोलले त्यातील लेखांचा हा संग्रह आहे.
थेंब अत्तराचे
काव्यसंग्रहाच्या प्रस्तावना
१. पुन्हा नभाच्या लाल कडा - बी. रघुनाथ
२. मोत्याची मागणी - दे. ल. महाजन
३. ज्वाला आणि फुले - बाबासाहेब आमटे
४. कर्पूर - सौ . लताबाई बोधनकर
५. तणावा - राजा मुकुंद
६. पर्यांची शाळा - सुभाष वसेकर
७. चौथे अपत्य - शरद कट्टी
८. तराणा - अमृत देशमुख
९. निधर्मी - फ. म . शहाजिंदे
१०. ग्रासलेला सूर्य - शरद देशमुख
११. दिंडी - चंद्रकांत व्यवहारे
१२. डोळे - राम गोसावी
१३. विद्रोह - सुरेश नगर्सेकर
१४. सळाळ -श्रीपाद भालचंद्र जोशी
१५. कावळ्यांच्या कविता - अरुण शेवते
१६. अवस्था - श्रीपाद कावळे
१७. कबरीतील समाधिस्त - सुधाकर गायधनी